बचत

पैशाची बचत ही आपल्याजीवनाचा दर्जा सुधारतेच, शिवाय आपल्याला रोज चांगली झोप यायलाही मदत करते. अनपेक्षित खर्चासाठी मी काही पैसे साठवले किंवा बचत केले आहेत, हे समाधानकुणालाही आनंददायीचअसतं.त्यातूनच आपण आपली काही स्वप्नं पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. इथे संत नामदेव नागरी सहकारी पतसंस्थेनेही लोकांमध्ये बचत करण्याची सवय वाढीस लागावी, यासाठीथोडी वेगळी संकल्पना असलेले "बचत खाते" सुरू केले आहे.ते.

  • वैशिष्ट्ये
  • माहिती
  • कागदपत्रे
  • या खात्यात पैसे भरण्यासाठी किंवा काढण्यासाठी ‘इतक्याच वेळा काढा, तितक्याच वेळा काढा’ अशा कोणत्याही मर्यादा नाहीत.
  • या खात्यातून तुम्हाला कसेही पैसे काढता येतील. रोख स्वरुपात किंवा डिजिटल पद्धतीनेही.
  • तुमच्या प्रत्येक व्यवहारानंतर तुमच्या मोबाइलवर संत नामदेव नागरी सहकारी पतसंस्था तुम्हाला मेसेज पाठवील.
  • तुमच्या खात्यातील रकमेवर तुम्हाला दर महिन्याला व्याजही मिळेल.