आधार कार्डद्वारे कोणत्याही बँक खात्यातील रक्कम संत नामदेव नागरी सहकारी पतसंस्थेच्या कोणत्याही शाखेतून सहज व निशुल्क कॅश विथड्रॉल करता येईल.