मोबाइल बँकिंग
आज अनेक ग्राहकांकडे स्मार्टफोन आला आहे. ग्राहक स्मार्ट फोनवर अनेक ॲप डाउनलोड करून वापरतात. आता संत नामदेव नागरी सहकारी पतसंस्थचे ग्राहकही त्यांच्या स्मार्ट फोनवर गुगल प्ले स्टोअरवरून संत नामदेव नागरी सहकारी पतसंस्था ॲप डाउनलोड करू शकतात. त्यामुळे त्यांच्या खात्यात रक्कम जमा करणे, आरटीजीएस, एनईएफटी, खाते बॅलन्स तपासणे, स्टेटमेंट डाउनलोड करणे यांसारखी अनेक कामे सहज शक्य झाली आहेत.
आमचे मोबाइल ॲप डाउनलोड आणि वापरण्यासाठी पायऱ्या