अध्यक्ष , मनोगत
आमचे अध्यक्ष काय म्हणतात
समृद्धी जीवनासाठी सहकार, संचोटी आणि समृधि या त्रिसूत्रीने प्रेरित होऊन तसेच अर्स्थिक व्यवहारातून विधायक कार्यद्वारे रचनात्मक विकस साधण्याचे उद्धिष्ट डोळ्यासमोर ठेऊन संत नामदेव नागरी सहकारी पतसंस्था ने आपला प्रारंभ केला सहकार क्षेत्रात कार्यरत असतांना केवळ आर्थिक व्यवहार पुरतेच सीमित नराहता सामाजिक जाणीव प्रगल्भ व्हाव्यात व सामाजिक उत्तदातिवताची भावना आपल्या विचारातून आणि कृतीतून जोपसल जावी हि संस्थेची विचारप्रणाली आहे.
तसेच तुम्हाला दिलेली वेळ आणि दिलेला शब्ध'पाळणारी मानस गुंतली आहेत. तुमच्या सेवेसाठी वचनबद्ध आहेत तुमच्या स्वप्नांना प्रत्येक्षात उत्तरविण्या करीत आपुलकीनं अधिकदृढ करण्यासाठी अत्याधुनिक बँकिंग सुविधांसह सज्ज झालो आहे. प्रामाणिक,कौश्यल्य,विश्वास व ग्राहक सेवा हा आमचा प्रगतीचा मंत्र आहे.
या बळावरच आम्ही यशस्वी परागती केली याचा आम्हाला अभिमान वाटतो.स्वाध्यायी वृत्तीने चालू या सहकार'चळवळीत अप्लाय सर्वांची सहकार्य मिळाले आहे.
या पुढे सहकार्य मिळेल हि अपेक्षा ....!