मुदत ठेव
मुदत ठेव ही एक अत्यंत सुरक्षित गुंतवणूक आहे. त्यामुळे ही ठेवजुन्या आणि कमी जोखीम घेणाऱ्या गुंतवणूकदारांना आकर्षित करतात. आपल्या सर्वांना आपल्या दैनंदिन खर्चासाठी ठराविक रक्कम आवश्यक असते. त्यासाठीमासिक उत्पन्न योजनेत विशिष्ट कालावधीसाठी विशिष्ट रक्कम गुंतवून अशी ठेव ठेवता येते.
- ठराविक मुदतीसाठी एकरकमी गुंतवणूक
- ठेवीचा कालावधी एक महिन्यापासून ६० महिन्यांपर्यंत
- मुदतीनंतर व्याजासह उत्कृष्ट रकमेचा परतावा
दिवस/महिने | व्याजदर (%) |
---|
१ महिना ते ३ महिन्यापर्यंत | ६.००% |
४ महिने ते ६ महिन्यापर्यंत | ७.००% |
७ महिने ते १२ महिन्यापर्यंत | ८.००% |
१३ महिने ते २४ महिन्यापर्यंत | ९.००% |
२५ महिने ते ६० महिन्यापर्यंत | १०.००% |
ज्येष्ठ नागरिक / महिला साठी | ०.५०% जास्त व्याज |