HATM (Human ATM Machine)

हुमन एटीएम मशीनद्वारे कुठल्याही बँकेचे क्रेडिट कार्ड व क्यूआर कोड स्कॅनच्या माध्यमातून संत नामदेव नागरी सहकारी पतसंस्थेच्या कोणत्याही शाखेतून सहज व निशुल्क कॅश विथड्रॉल करता येईल.