मालमत्ता कर्ज
आपल्या दैनंदिन जीवनात आपण काही खर्च टाळू शकत नाही. त्यात लग्न, शिक्षण, वैद्यकीय आणीबाणी, व्यवसाय, प्रवास किंवा इतर कोणत्याही खर्चासारख्या आपल्या विविध गरजांचा समावेश असतो.
- आकर्षक व्याज दर
- सुलभ आणि कमीत कमी कागदपत्रे
- अत्यंत जलद प्रक्रिया
- तुमच्या सर्व गरजांची पूर्ती
- कर्जाची सुलभ परतफेड करू शकणारी, खातेदार असलेली कोणतीही पगारदार व्यक्ती किंवाव्यावसायिक व्यक्ती
- सहभागीदारांना सहकर्जदार म्हणून नमूद करणे गरजेचे आहे.
- सहभागीदारांखेरीज पती-पत्नीकिंवा पालकदेखीलसहकर्जदार म्हणून नमूद करू शकता.
- कर्जासाठीचा अर्ज
- फोटो
- पॅन कार्ड
- आधार कार्ड
- व्यवसायाची मालकी असल्याचा पुरावा
- इतर आर्थिक कागदपत्रे
- तीन वर्षांचे प्राप्तिकर परतावा प्रमाणपत्र व फॉर्म १६
- बॅलन्स शीटसह प्राप्तिकर परतावा प्रमाणपत्र
- तारणासाठी मालमत्ता कागदपत्रे
- दोन जामीनदार व त्यांची कागदपत्रे