वैयक्तिक कर्ज

तुम्हाला वैयक्तिक कर्जाची गरज असेल, तरीही संत नामदेव नागरी सहकारी पतसंस्था तुमच्या सेवेसाठी तत्पर आहे. तुमचे आधीपासूनच संत नामदेव नागरी सहकारी पतसंस्थेत खाते असल्यास तुमच्या कर्जावरतुम्हाला विशेष व्याजदर मिळेल. शिवाय काही सवलत व शुल्कातही फायदा होऊ शकतो. संत नामदेव नागरी सहकारी पतसंस्था प्रथमच कर्ज घेणार्‍या ग्राहकांसाठीही अनेक सवलती देते.त्यांनाही सोयीच्या ईएमआयसोबतच योग्य मुदत कालावधी निवडण्याची आणि कर्जाची परतफेड करण्याची मुभा देते.

  • वैशिष्ट्ये
  • कोण करू शकतं अर्ज
  • व्याज दर
  • कागदपत्रे
  • कॅलकूलेटर

वैयक्तिक कर्ज आपल्याला आपली अपेक्षित स्वप्नं पूर्ण करण्याबरोबरच अनपेक्षित गरजांतही मदत करते.

  • आकर्षक व्याजदर
  • कमीत कमी व सुलभ कागदपत्रे
  • त्वरित कर्जप्रक्रिया
  • तुमच्या कोणत्याही गरजांची पूर्ती

घरगुती अडचण, शिक्षण, वैद्यकीय निकड, प्रवास इत्यादी तातडीच्या गरजांसाठी कुणीही अर्ज करू शकतं.

  • विहीत नमुन्यातील अर्ज
  • अर्जदाराचे उत्पन्न प्रमाणपत्र
  • अर्जदाराचा निवासाचा पुरावा
  • अर्जदाराची मुलभूत प्रमाणपत्रे
  • अर्जदाराचे पॅन कार्ड
  • वरिल सर्व प्रमाणपत्रांसह दोन जामीनदार