सोनेतारण कर्ज
ज्या ग्राहकांना त्यांच्याकडील सोन्याचे दागिने तारण ठेवून त्वरित पैसे हवे असतात, अशा गरजू व्यक्तींसाठी सोनेतारण कर्ज दिले जाते.
- सुलभ व कमीत कमी कागदपत्रे
- मंजुरी प्रक्रिया अवघ्या १४ मिनिटांत
- तुमच्या कोणत्याही गरजेसाठी उपयुक्त
ज्याला पैशांची तातडीने निकड आहे आणि ज्याच्याकडे तारण ठेवण्यासाठी पुरेसे सोन्याचे दागिने आहेत, अशी कोणतीही व्यक्ती हे कर्ज घेऊ शकते.
- कर्जासाठीचा अर्ज
- फोटो
- पॅन कार्ड
- आधार कार्ड